करोनामुळे एखाद्याचा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार कसे करायचे याबाबत राज्य शासनाने नियमावली तयार केली आहे. (Express Photo By Pavan Khengre) त्यानुसार मृतदेह घरी न नेता रुग्णालयापासून जवळ असलेल्या स्मशानभूमीत न्यावा, नातेवाईकांनी चेहरा पाहण्याची इच्छा व्यक्त केल्यास एक फूट अंतरावरून दाखविण्यात यावा. अशाप्रकारच्या सूचना सरकारकडून करण्यात आल्या आहेत. (Express Photo By Pavan Khengre) -
करोनाबाधित पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना अधिक काळजी घ्यावी लागतेय.(Express Photo By Pavan Khengre)
-
मृतदेह हाताळताना कर्मचाऱ्याने हात निर्जंतूक करावेत. पीपीई कीटचा वापर करावा. त्यानुसार सर्व करोना योद्धे काळजी घेत आहेत. (Express Photo By Pavan Khengre)
-
रुग्णवाहिकाही सॅनिटाझर फवारून निर्जंतूक केली जाते.(Express Photo By Pavan Khengre)
करोना बाधित रुग्णाचे पार्थिव पुर्णपणे बंदिस्त केला जातो. (Express Photo By Pavan Khengre) -
मृतदेहावर अंत्यसंस्कार करायला घेऊन जाताना पाठिमागून सॅनिटाझर फवारून तो भाग निर्जंतूक केला जातो. (Express Photo By Pavan Khengre)
मृत व्यक्तीने वापरलेले कपडे इतर वस्तू, जैविक घातक कचरा पिशवीत टाकली जातात. तिचा पृष्ठभाग एक टक्के सोडियम हायपोक्लोराईडने निर्जंतूक केली जाते.. (Express Photo By Pavan Khengre) -
पुण्यात करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यावर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी गॅस किंवा विद्युत दाहिन्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत.(Express Photo By Pavan Khengre)
-
करोनाबाधित शव हाताळणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट, सॅनिटायझर अशा सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात.(Express Photo By Pavan Khengre)
मृतांवरील अंत्यसंस्काराला कोणी विरोध केल्यास त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पुणे पालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. (Express Photo By Pavan Khengre) अंत्यसंस्कारच्या वेळी तयार झालेला जैविक कचरा इतरत्र टाकून नेय. शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. (Express Photo By Pavan Khengre) मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या कुटुंबीय, नातेवाइकांनी वैद्यकीय सल्ला दिला जातो. त्यानुसार त्यांना काळजी घेण्याची विनंती केली जाते. (Express Photo By Pavan Khengre) -
करोनाबाधित रुग्णाचे पार्थिव हाताळणाऱ्या व्यक्ती, वाहनचालक यांनी हातात ग्लोव्ह्ज, तोंडाला मास्क लावला पाहिजे. मृतदेह घरी न नेता हॉस्पिटलमधून परस्पर स्मशानभूमीवर नेहला पाहिजे. अंत्यसंस्कार करताना मृतदेहाला स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.(Express Photo By Pavan Khengre)
पुणे शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतट चालली आहे. (Express Photo By Pavan Khengre)

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…