-
डोंबिवलीमधील पाटीदार भवन येथील नव्या कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन झाले आहे. ( सर्व फोटो : दीपक जोशी )
-
सर्व सोयी-सुविधांनी परिपूर्ण असे हे नवे रुग्णालय करोनाबाधितांवर उपाचार करण्यासाठी सज्ज झाले आहे.
-
येथील वैद्यकीय कर्मचारी देखील संपूर्ण दक्षता घेत करोना रुग्णांवर उपाचार करण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसत आहे.
-
शासकीय नियमानुसार रुग्णलयातील बेडमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यात आले असून, अद्यावत यंत्रणा देखील बसवण्यात आल्याचे दिसत आहे.
-
रुग्णलयात अद्यावत यंत्रणा देखील बसवण्यात आल्याचे दिसत आहे.
-
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात करोना अतिसंक्रमित क्षेत्र वगळून अन्य भागात टाळेबंदी शिथिल करण्यात आली आहे.
-
डोंबिवली, ठाणे, नवी मुंबईत करोनाची स्थिती चिंताजनक आहे असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी औरंगाबादमध्ये केलं होतं.

23 August Horoscope: आज शनी अमावस्येला ‘या’ राशींच्या नशिबी अचानक धनलाभ! कामात येईल मोठं यश, पण तब्येत सांभाळा; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य