-
पुणे शहरात करोनाचा वाढता विळखा पाहता स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागाने करोना चाचण्यांचं प्रमाण वाढवलं आहे.
-
पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी करोना चाचणी कँपचं आयोजन करण्यात आलं होतं. महापालिकेच्या GB हॉलमध्ये कर्मचाऱ्यांचे स्वॅब सॅम्पल्स घेण्यात आहे. (छायाचित्र – अरुल होरायझन)
-
पुणे शहरात सोमवारी नवे १ हजार १६० करोनाग्रस्त रुग्ण आढळले.
-
शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या ४९ हजार २१७ एवढी झाली आहे.
-
सोमवारी दिवसभरात १६ जणांनी आपले प्राण गमावले असून आतापर्यंत पुण्यात करोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांची संख्या १ हजाराच्या वर गेली आहे.
-
तसेच आतापर्यंत २९ हजार ४८९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

आजचं चंद्रग्रहण ‘या’ ४ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडेल! बक्कळ पैसा हाती येत पिढ्यानुपिढ्या समृद्ध होणार