-
प्रभू रामचंद्रांच्या मंदिरांचं भूमिपूजन अयोध्येत होणार आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत दिवाळी साजरी केली गेली (फोटो सौजन्य- श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्विटर हँडल)
-
राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला अयोध्येला दिवाळीचं स्वरुप, शरयू नदीचा तट दिव्यांनी उजळला
-
अयोध्येतल्या नागरिकांनी साजरा केला दीपोत्सव
-
शोभेचे फटाके वाजवून साजरा केला उत्सव
-
अयोध्या नगरीला दिव्यांची आरास
-
रस्तोरस्ती स्वागतांचे फलक, सहज कानी पडणारे भजन, रामनामाचा गजर आणि लखलखती विद्युत रोषणाई असे चित्र अयोध्येत आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”