करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रात घरोघरी जाऊन स्क्रिनिंग केली जात आहे. (सर्व छायाचित्र – अमित चक्रवर्ती) -
करोना संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने या कर्मचाऱ्यांकडून सर्वोतपरी दक्षता घेतली जात आहे.
-
यासाठी आरोग्य कर्मचारी पीपीई कीट घालून नागरिकांची तपासणी करत आहेत.
-
पहिल्या टप्प्यातील रुग्णनिदान करण्यासाठी आणि संसर्ग साखळी तोडण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचे आणि ‘आरटी-पीसीआर’ चाचण्या करण्याचे निर्देशही राज्यांना देण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितलं.
राज्यात करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मुंबई, पुणे ही शहरं रुग्ण संख्येत आघाडीवर आहेत.

अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट