-
मुंबईतील करोना चाचण्यांच्या संख्येने सहा लाखाचा टप्पा पार केला आहे. सोमवारी ९२५ नवीन रुग्ण आढळले असून ४६ जणांचा मृत्यू झाला.
-
मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी चेंबूरमध्ये रॅपिड अँटीजेन करोना चाचणी कँपचं आयोजन करण्यात आलं होतं. (सर्व छायाचित्र – अमित चक्रवर्ती)
-
मुंबईतील करोना रुग्णवाढीचे प्रमाण आटोक्यात आले असून ते सध्या सरासरी ०.८७ टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ८७ दिवसांवर म्हणजेच तीन महिन्यांपर्यंत गेला आहे.
-
दोन दिवसांच्या तुलनेत राज्यातही करोनाबाधितांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण घटले आहे.
-
चाचणीसाठी आपला नंबर येईल याची वाट पाहताना महापालिकेचे कर्मचारी…
-
मुंबईतील एकूण बाधितांचा आकडा १,२४,३२२ वर गेला आहे. त्यापैकी ९७,९९३ म्हणजेच ७८ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
-
एकूण बाधितांपैकी केवळ ५ टक्के म्हणजेच ५६०० रुग्णांना लक्षणे असून १३ हजार रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. तर १०८२ म्हणजेच १ टक्के रुग्णांची स्थिती गंभीर आहे.

दिवाळीआधीच ‘या’ ३ राशी होतील कोट्यधीश! शुक्राच्या गोचरामुळे तिजोरीत पैशांची वाढ तर करिअर धरणार सुस्साट वेग