-
नाते बहीण भावाचे, प्रेम आणि विश्वासाचे. 'भाऊबीज' बहीण भावाच्या नातेसंबंधाचा धागा दृढ करणारा दिवस. (सर्व फोटो – आशिष काळे)
-
पुण्यात भोई प्रतिष्ठानच्यावतीने भाऊबीज साजरी करण्यात आली.
-
यावेळी महिला पोलीस अधिकाऱ्यांनी देखील अग्निशामाक विभागातील कर्मचाऱ्यांचे औक्षण केले.
-
संकट काळात नेहमी धावून येणाऱ्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांचे औक्षण करून, एक वेगळा सामाजिक संदेश दिला गेला.
-
सणासुदीच्या काळातही हे कर्मचारी कर्तव्य बजावण्यास सज्ज होते.
-
औक्षण करतेवेळी हे कर्मचारी दुचाकीवर बसलेले होते.
-
एकाच दिवशी दोन तिथी आल्यामुळे यंदा दहा वर्षांनंतर दोनच दिवसांची दिवाळी आली आहे.
-
तर, दोनच दिवसांची दिवाळी असण्याचा योग गेल्या २० वर्षांत पाचव्यांदा जुळून आला आहे.

अमेरिकेने भारतावर ५० टक्के कर लादले, सोन्याच्या दरावर ‘हा’ परिणाम; सराफा व्यावसायिक म्हणतात…