-
नुकतंच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या लेकीचा विवाहसोहळा पार पडला. अनेक दिग्गज नेत्यांनी या लग्नाला उपस्थिती लावली होती. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या लेकीचा विवाहसोहळा पार पडला.
-
पुण्यात हा विवाहसोहळा पार पडला.
-
नाना पटोले यांची कन्या निताचा विवाह शंकरराव काळभोर यांचे सुपुत्र रोहन काळभोर याच्याशी झाला.
-
विवाह सोहळ्याला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षातील नेतेमंडळींनी हजेरी लावली होती.
-
अनेक दिग्गज नेते लग्नासाठी उपस्थित होते.
-
महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी उपस्थिती लावत दांपत्याला भावी उज्वल वाटचालीस सदिच्छा दिल्या.
-
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात
-
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
-
काँग्रेस नेते अशोक चव्हाण
-
काँग्रेस आमदार धीरज देशमुख नाना पटोलेंची गळाभेट घेताना
-
धीरज देशमुख यांनी ट्विटरला फोटो शेअर केला आहे
-
दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनीही लग्नाला उपस्थिती लावली
-
काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवालादेखील लग्नासाठी हजर होते
-
रणदीप सुरजेवाला यांच्यासोबत दिल्लीतील इतर नेतेही उपस्थित होते
-
नाना पटोले उपस्थितांशी संवाद साधताना
-
लग्नाच्या पूर्वसंध्येला भुजबळांनी दांपत्याची भेट घेत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
-
काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनीही लग्नाला हजेरी लावली
-
काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, विजय वडेट्टीवार नवदांपत्याला शुभेच्छा देताना
-
मुंबई युथ काँग्रेसचे अध्यक्ष आमदार झिशान सिद्दीकी, बाबा सिद्धीकी यांनी नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या
-
(Photos: Twitter / Video Screengrab)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल