-
हिना खान ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
हिना सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.
-
हिनाने तिच्या फेसबुक अकाउंटवर तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
-
हिना या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसत आहे.
-
ब्लॅक ड्रेसवर मोठे इयरिंग्स घालून हिनाने तिचा लूक कंप्लिट केलाय.
-
हिना खानचे हे फोटो चाहत्याचं लक्ष वेधून घेत आहेत.
-
हिनाच्या फोटोंवर चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे.
-
(सर्व फोटो – हिना खानच्या फेसबुक अकाउंटवरून साभार)
-
लव्ह, सेक्स और धोखा…! प्रेमविवाह, परस्त्रीयांशी शरीरसंबंध अन् घटस्फोट; अशी होती हनी सिंग आणि शालिनीची लव्हस्टोरी

अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट