-
Shree Krishna Janmashtami 2023: भगवान श्रीकृष्णची जयंती कृष्ण जन्माष्टमी म्हणून ओळखली जाते.
-
या दिवशी श्रीकृष्णची मनोभावे पूजा केली जाते.
-
सकाळपासून घराघरातून कृष्ण व राधाच्या वेशभूषेत चिमुकले बाहेर पडू लागले आहे.
-
आज नवी मुंबईतील ‘न्यू बॉम्बे सिटी स्कूल’ घणसोली या शाळेत उत्साहपूर्ण वातावरणात जन्माष्टमीचा सोहळा पार पडला.
-
श्रीकृष्णची वेशभूषा करत शाळेत आलेल्या मुलांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते.
-
शाळेत दही हंडीची जय्यत तयारी करण्यात आली होती.
-
यावेळी मुलींनी तीन थर लावत उत्साहाने दही हंडी फोडली.
-
दहीहंडी फोडल्याचा उत्साह या मुलांच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहत होता.
-
दही हंडीचा उपक्रम प्रामुख्याने शाळांमध्ये आनंदात साजरा झाला.
-
कृष्ण जन्माष्टमी हा भारतातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक सण असतो.
-
(सर्व फोटो – नरेंद्र वास्कर, इंडियन एक्सप्रेस आणि Pexels)

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत; “ब्राह्मण समाजाची संख्या बोटावर मोजण्याइतकीच पण…”