-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्विपला भेट दिली होती. या भेटीत त्यांनी तेथील सुंदर बेट न्यायाहळले. (फोटो – नरेंद्र मोदी / X)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्विपच्या दौऱ्यात आगत्ती, बंगाराम आणि करवत्ती येथील लोकांशी संवादही साधला. (फोटो – नरेंद्र मोदी / X)
-
लक्षद्वीपमध्ये जीवनामान उंचावण्याचे आमचे लक्ष्य आहे. भविष्यकालीन पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच, चांगल्या आरोग्यसेवा, जलद इंटरनेट आणि पिण्याच्या पाण्याच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असं मोदी यावेळी म्हणाले. (फोटो – नरेंद्र मोदी / X)
-
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. (फोटो – नरेंद्र मोदी / X)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपच्या शांततेचाही अनुभव घेतला. (फोटो – नरेंद्र मोदी / X)
-
१४० कोटी भारतीयांच्या कल्याणासाठी आणखी कठोर परिश्रम कसे करायचे याबाबत चिंतन करण्याची संधी मला या शांततेत मिळाली, असं मोदींनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे. (फोटो – नरेंद्र मोदी / X)
-
ज्यांना आयुष्यात साहस करायला आवडतं त्यांनी लक्षद्वीपला भेट द्यायला हवी. मी यावेळी स्नॉर्केलिंगचा प्रयत्न केला, असं मोदी म्हणाले. (फोटो – नरेंद्र मोदी / X)
-
नरेंद्र मोदींचे हे फोटो आता तुफान व्हायरल होत आहेत. (फोटो – नरेंद्र मोदी / X)
-
तसंच, या समुद्र किनाऱ्यावर पहाटे चालण्याचाही अनुभव मोदींनी घेतल्याचं त्यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे. (फोटो – नरेंद्र मोदी / X)
-
(फोटो – नरेंद्र मोदी / X)

तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव ‘या’ ३ राशींना बनवणार करोडपती! प्रचंड श्रीमंती अन् आयुष्यात येणार भरभरुन सुख