-
मराठा आरक्षणाच्या आंदोलनातून सबंध देशाला माहीत झालेला चेहरा म्हणजे मनोज जरांगे पाटील. (Express photograph by Arul Horizon)
-
मनोज जरांगे पाटील यांना आज न्यायालयाने एका जुन्या प्रकरणांमध्ये दिलासा दिला आहे. (Express photograph by Arul Horizon)
-
त्याबद्दल त्यांनी न्यायालयाचे आभार मानले आहेत. (Express photograph by Arul Horizon)
-
मनोज जरांगे पाटील पुण्यामधील शिवाजीनगर येथील न्यायालयात आज हजर झाले. न्यायालयाने त्यांना २०१३ मध्ये कोथरूड येथील पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यासंदर्भात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. (Express photograph by Arul Horizon)
-
त्यानंतर मनोज जरांगे आज न्यायालयात हजर झाले होते. (Express photograph by Arul Horizon)
-
मनोज जरांगे यांची संघटना असलेल्या शिवबा संघटनेकडून २०१३मध्ये एका नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता आणि काही कारणाने तो प्रयोग रद्द करण्यात आला होता त्यामुळे त्यांच्यावर विरोधकांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. (Express photograph by Arul Horizon)
-
त्याच गुन्ह्याची सुनावणी आज सुरू असताना न्यायलयाने जरांगेना मोठा दिलासा दिला आहे. (Express photograph by Arul Horizon)
-
यावेळी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले “न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे कायद्यापुढे सर्वजण समान आहेत.” असे मत त्यांनी व्यक्त केले. (Express photograph by Arul Horizon)
-
दरम्यान जरांगे पाटील यांच्या हस्ते आज ‘संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील’ या मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचे प्रदर्शन करण्यात आले. हा चित्रपट येत्या १४ जून रोजी महाराष्ट्रात रिलीज होणार आहे. (Express photograph by Arul Horizon)
-
(Express photograph by Arul Horizon) हे देखील पहा- PHOTOS : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रामललाच्या दर्शनाला; मंदिर निर्माण आणि मराठी

PBKS vs MI: “बुमराहला १८ चेंडू शिल्लक असताना…”, हार्दिक पंड्याने मुंबईच्या पराभवाचं खापर नेमकं कोणावर फोडलं? सामन्यानंतर काय म्हणाला?