-
आज कृष्ण जन्माष्टमी दहीहंडीचा थरथराट सकाळपासूनच पाहायला मिळतो आहे. (एक्सप्रेस फोटो – अमित चक्रवर्ती)
-
मुंबईत एकीकडे पावसाचा जोर पाहायला मिळाला तर दुसरीकडे गोविंदांचा जोश (एक्सप्रेस फोटो – अमित चक्रवर्ती)
-
राज्यातील ठिकठिकाणी हा उत्साह आणखी शिगेला पोहचतो आहे. (एक्सप्रेस फोटो – अमित चक्रवर्ती)
-
ताडदेव येथील कैलाश नगर येथे दहीहंडी उत्सवादरम्यान गोविंदाने दहीहंडी फोडण्याचा धाडसी प्रयत्न केला. (एक्सप्रेस फोटो – अमित चक्रवर्ती)
-
दादर येथे जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी उत्सवात गोविंदांचा सहभाग. (एक्सप्रेस फोटो: संखदीप बॅनर्जी)
-
विविध पथकांनी यावेळी थर लावले व साहसी खेळ केला. (एक्सप्रेस फोटो: संखदीप बॅनर्जी)
-
यावेळी प्रचंड गर्दी आणि उत्साह पाहायला मिळाला. (एक्सप्रेस फोटो: संखदीप बॅनर्जी)
-
लोकसत्ताच्या छायाचित्रकारांनी दहीहंडीचे उत्कृष्ठ फोटो काढले आहेत. (एक्सप्रेस फोटो: संखदीप बॅनर्जी)
-
एक गोविंदा जखमी झाल्यानंतर त्याला रुग्णालयात हलवताना (एक्सप्रेस फोटो: संखदीप बॅनर्जी)
-
ठाण्यामध्ये संकल्प प्रतिष्ठान येथे कोकण नगर गोविंदा पथकाने दहा थर लावून जागतिक विक्रम केला. (एक्सप्रेस फोटो -दीपक जोशी)
-
या विक्रमानंतर मंत्री सरनाईक यांनी मंडळाला २५ लाखांचे पारितोषिक जाहीर करताच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जयघोष सुरू केला. (एक्सप्रेस फोटो: संखदीप बॅनर्जी)
-
दरम्यान, दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चांगलीच चुरस रंगत आहे. सगळीकडे गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा…’ असा जयघोष घूमत आहे. (एक्सप्रेस फोटो – अमित चक्रवर्ती)
-
(एक्सप्रेस फोटो – अमित चक्रवर्ती) हेही पाहा- Photos: हिरव्या टिशू सिल्क साडीत धनश्री काडगावकरचा पारंपरिक अंदाज, दागिन्यांनी वेधलं लक्ष

पुढच्या वर्षी बाप्पा उशिरा येणार! ‘या’ तारखेला साजरी केली जाईल गणेश चतुर्थी