-
आयपीएल संपल्यानंतर धोनी आपल्या कुटुंबासोबत अन् काही मोजक्या मित्रांसोबत दुबईत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
साक्षी धोनीनं दुबई सहलीचे फोटो आणि व्हिडिओ अधिकृत इंस्टाग्राम खात्यावर पोस्ट केले आहेत.
-
दुबईतील प्रसिद्ध फेम पार्कमध्ये साक्षी धोनी झिवासोबत फिरायला गेली होती.
-
साक्षी आणि झिवा दुबईतील या फेम पार्कमध्ये सुट्याचा आनंद लुटत आहेत. मात्र, साक्षीनं पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये आणि व्हिडिओंमध्ये धोनी कोठेही दिसत नाही.
-
साक्षीनं पोस्ट केलेल्या छायाचित्रांमध्ये ती जिराफ, अस्वलसारख्या प्राण्यांना खायला घालत असल्याचं दिसतेय.
-
झिवाच्या इंस्टाग्राम खात्यावरुनही जंगलसफारीमधील काही फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.
-
फेम पार्क दुबईतील सर्वात प्रसिद्ध प्राणीसंगृहालाय आहे.
-
येथे सर्व प्रकारचे प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात.
-
साक्षीनं पोस्ट केलेले व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
साक्षी धोनीने एक व्हिडीओ पोस्ट करत म्हटलेय की, ही सहल आयुष्यभर आठवणीत राहिल.
-
या सुंदर फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.
-
धोनीचे जगभरात मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत. त्याच प्रमाणाचे धोनीची मुलगी झिवादेखील सोशल मीडियावर लोकप्रिय आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : साक्षी धोनी/ इंस्टाग्राम)

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली