-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एक उत्तम व्यंगचित्रकारही आहेत. बाळासाहेब ठाकरेंकडून म्हणजेच त्यांच्या काकांकडून त्यांना व्यंगचित्र कलेचा वारसा लाभला आहे. (सर्व छायाचित्रे – राज ठाकरे / फेसबुक)
-
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे राज ठाकरेंच्या कुंचल्यातून
-
भारताच्या दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी
-
देवानंद यांचा खास अंदाज या व्यंगचित्रात दिसतो आहे
-
बंद सम्राट जॉर्ज फर्नांडिस
-
दिवंगत नेत्या जयललिता यांचे व्यंगचित्र
-
महानायक अमिताभ बच्चन
-
गानकोकिळा लता मंगेशकर यांचे खास व्यंगचित्र
-
दिवंगत भाजपा नेते प्रमोद महाजन यांचे खास व्यंगचित्र
-
संजय गांधी यांचे खास व्यंगचित्र
-
लालकृष्ण आडवाणी यांचे खास व्यंगचित्र
-
राहुल देव बर्मन यांचे व्यंगचित्र
-
हुकुमशहा हिटलर राज ठाकरेंच्या कुंचल्यातून
-
भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे
-
लालू प्रसाद यादव यांचं खास व्यंगचित्र
-
अनिल कपूर यांचे खास व्यंगचित्र
-
राज ठाकरेंनी कॅनव्हासवर साकारले गदिमा
-
बिल क्लिटंन यांची व्यंगचित्रातली अदा
-
संगीतकार बप्पी लहरी…
-
बाबू जगजीवन राम

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा