-
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची दशकपूर्ती होत असतानाच मोदींनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर मी पुन्हा येईन या आशयाची घोषणा केली.
-
मोदी सरकारच्या या एक दशकाच्या कारकिर्दीत वेगवेगळ्या भूमिका पार पडणारे अनेक कॅबिनेट मंत्री चर्चेत आले होते. आज आपण या कॅबिनेट मंत्र्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे हे जाणून घेणार आहोत.
-
Amit Shah: गृहमंत्री अमित शाह यांचे शिक्षण १२ वी पर्यंत झाले आहे. आज मोदींच्या नंतर अमित शाह यांना देशातील दुसरे सर्वात महत्त्वाचे मंत्री म्हणून ओळखले जाते ते देशाचं गृह मंत्रालय सांभाळतात
-
Rajnath Singh: भाजपचे आणखी एक वरिष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. राजनाथ सिंह हे भारताचे संरक्षण मंत्री आहेत
-
Niramala Sitharaman: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय(JNU) से मास्टर ऑफ फिलॉसफी ही पदवी घेतली आहे
-
S Jaishankar: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन कॉलेजमध्ये केमिस्ट्री विषयात पदवी घेतली आहे. यानंतर त्यांनीजेएनयू मधून राज्यशास्त्र (पॉलिटिकल सायन्स) मधून एमए इंटरनेशनल रिलेशन्स मध्ये पीएचडी पूर्ण केली आहे.
-
Nitin Gadkari: केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितिन गडकरी हे लॉ ग्रॅज्युएट आहेत.
-
Ashwini Vaishnav:रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हार्टन बिजनेस स्कूल, पेनसिल्वेनिया विश्वविद्यालय, अमेरिका इथून २०१० मध्ये MBA केले आहे
-
Dharmendra Pradhan: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी १९९० मध्ये उत्कल विश्वविद्यालयातुन मास्टर ऑफ आर्ट्स पदवी घेतली आहे

धावत्या गाडीत जातीयवाद चिघळला! ठाण्याच्या महिलेवर हल्ला, विवस्त्र करण्याचा प्रयत्न