-    PM Narendra Modi कैलास दर्शन: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ ऑक्टोबर रोजी सकाळी कैलास पर्वताचे दर्शन घेतले. पंतप्रधानांनी उत्तराखंडमधील पिथौरागढ येथील कैलास व्ह्यू पॉइंटला भेट दिली. पंतप्रधानांनी ज्या व्ह्यू पॉईंटवरून कैलास पर्वताचे दर्शन घेतले ते जोलिंगकाँग भागात आहे. (फोटो सौजन्य – एक्स(ट्विटर) नरेंद्र मोदी) 
-    भाविक आता फक्त भारतातूनच महादेवाच्या कैलास पर्वताला भेट देऊ शकतील. त्यांना यापुढे चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेटमध्ये जावे लागणार नाही. (फोटो सौजन्य – एक्स(ट्विटर) नरेंद्र मोदी) 
-    वास्तविक, उत्तराखंडमधील पिथौरागढच्या या व्ह्यू पॉईंटपासून कैलास पर्वताचे हवाई अंतर केवळ ५० किमी आहे.(फोटो सौजन्य – एक्स(ट्विटर) नरेंद्र मोदी) 
-    या व्ह्यू पॉईंटपासून चीनची सीमा २० किलोमीटर दूर आहे.(फोटो सौजन्य – एक्स(ट्विटर) नरेंद्र मोदी) 
-    पंतप्रधान मोदींनी या कैलास पर्वताचे संपूर्ण विधी करून दर्शन घेतले. तेथील पार्वती कुंडात त्यांनी प्रार्थनाही केली.(फोटो सौजन्य – एक्स(ट्विटर) नरेंद्र मोदी) 
-    पंतप्रधानांनी शंख आणि डमरू वाजवून शिवपार्वतीची पूजा केली.(फोटो सौजन्य – एक्स(ट्विटर) नरेंद्र मोदी) 
-    नंदीसमोर ध्यान करताना पीएम मोदी.(फोटो सौजन्य – एक्स(ट्विटर) नरेंद्र मोदी) 
-    नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांनी उत्तराखंडमधील भारत-चीन सीमेवरील कैलास पर्वताला भेट दिली.(फोटो सौजन्य – एक्स(ट्विटर) नरेंद्र मोदी) 
 
  रात्री झोपण्याआधी गूळ आणि तूप नक्की खा; सकाळी परिणाम पाहून थक्क व्हाल, डॉक्टरांनी स्वत: दिली माहिती 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  