-
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा आज ३५ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने त्याचे काही फोटो बनवले गेले आहेत, ज्यात तो वेगवेगळ्या देशांच्या राजाच्या रुपात दिसत आहे. चला तर मग पाहूया AI फोटोज…
-
विराट कोहली फ्रेंच सम्राटाच्या वेशात
-
आफ्रिकन नेगस
आफ्रिकेत राजाला नेगस म्हणतात. विराट कोहली जर आफ्रिकेचा राजा असता तर तो असाच काहीसा दिसला असता. -
भारतीय महाराजा
भारतीय राजांच्या वेशातला विराट कोहली. -
विराट कोहली जपानचा सम्राट असता तर असा दिसला असता.
-
वायकिंग राजाच्या रुपात विराट कोहली.
-
इजिप्तमध्ये राजाला फिरॉन म्हणतात. या फोटोमध्ये विराट कोहली इजिप्शियन राजाच्या लूकमध्ये दिसत आहे.
-
चिनी सम्राटच्या लूकमधील विराट कोहली.
-
ब्रिटिश राजाच्या लूकमध्ये विराट कोहली असा दिसला असता.
-
रोमन सम्राट
विराट कोहली रोमन सम्राटाच्या वेशात -
अरब सुलतान
सौदी अरेबियाच्या राजाच्या लूकमध्ये विराट कोहली.
(फोटो स्त्रोत: @sahixd/instagram)

Independence Day Wishes 2025: स्वातंत्र्य दिनाच्या ‘या’ खास मराठी शुभेच्छा प्रियजनांना पाठवा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा सुंदर HD PHOTOS