-
प्रवचनकार, कथाकार जया किशोरी या सोशल मीडियावर खूपच चर्चेत असतात. त्यांचा अध्यात्म या विषयावर गाढा अभ्यास आहे. (सर्व फोटो सौजन्य-जया किशोरी फेसबुक पेज)
-
जया किशोरी यांच्या हातात कायम एक स्मार्ट वॉच दिसतं. त्या जेव्हा बोलत असतात, समाजात वावरत असतात तेव्हा हे स्मार्ट वॉच त्यांच्या हाताला बांधलेलं असतं.
-
जया किशोरी या कायमच त्यांच्या वैविध्यपूर्ण व्याख्यानांमुळे चर्चेत असतात. तसंच त्या सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत.
-
जया किशोरी यांचे सोशल मीडियावर जे फोटो आहेत त्या फोटोंमध्ये त्यांचं स्मार्ट वॉच लक्ष वेधून घेणारं ठरतं आहे.
-
जया किशोरी वापरत असलेलं स्मार्ट वॉच हे अॅपल कंपनीचं S 9 सीरिजचं घड्याळ असू शकतं. या घड्याळाची किंमत ४२ हजारांच्या घरात आहे. (फोटो सौजन्य-X)
-
जया किशोरी या वापरत असलेलं घड्याळ खास आहे. त्याला बाहेरच्या बाजूने क्राऊन बटण आहे. मात्र त्या हेच घड्याळ वापरतात याची खात्री नाही. त्यांच्या हातात जे घड्याळ दिसतं आहे ते घड्याळ अगदी एस ९ सारखंच आहे. (फोटो सौजन्य-X)
-
जया किशोरी यांच्या या घड्याळाची चर्चा चांगलीच होते आहे. या घड्याळाची किंमत ४२ हजार रुपये असण्याची शक्यता आहे.
-
जया किशोर सोशल मीडियावरही चर्चेत असतात, आता त्यांच्या घड्याळाची चर्चा सध्या रंगली आहे.
“सनी देओल माझ्या आयुष्यातील सर्वात काळा अध्याय, देव सगळं बघतोय, न्याय होईल”