-
या यादीमध्ये अनेक पाहुण्यांचा समावेश आहे. जसे की इंटरनॅशनल सिंगर रिहाना, फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि अनेक बॉलीवूड स्टार्स. (फोटो : वरींद्र चावला/इन्स्टाग्राम)
-
कार्यक्रमामध्ये खास परफॉर्मन्ससाठी इंटरनॅशनल सिंगर रिहानाचे भारतात आगमन झाले आहे. (फोटो : वरींद्र चावला/इन्स्टाग्राम)
-
क्रीडा विश्वातून एमएस धोनी, हार्दिक पांड्या, क्रूणाल पांड्या, सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा हे देखील उपस्थित आहेत. (फोटो : वरींद्र चावला/इन्स्टाग्राम)
-
संपूर्ण नवाब आणि कपूर परिवारसुद्धा इथे उपस्थित आहे. (फोटो : वरींद्र चावला/इन्स्टाग्राम)






