-
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) सध्या चर्चेत आहे.
-
कालपासून (५ ऑगस्ट) श्रावणाला (Shravan 2024) सुरुवात झाली आहे.
-
श्रावण महिन्यातील सोमवार (Shravani Somavar) हे अत्यंत पवित्र मानले जातात.
-
अमृता यांनी पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त रुद्राभिषेक (Rudrabhishek) केला आहे.
-
रुद्राभिषेक करतानाचे काही फोटो अमृता यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अमृता यांनी राखाडी रंगाचा फ्लोरल प्रिंट अनारकली ड्रेस (Grey Floral Print Anarkali Dress) परिधान केला आहे.
-
‘हर हर महादेव..!!’ (Har Har Mahadev) असे कॅप्शन अमृता यांनी या फोटोंना दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता फडणवीस/इन्स्टाग्राम)

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल