-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या लडक्या लेकीचं नाव दिविजा फडणवीस (Divija Fadnavis) असे आहे.
-
२७ फेब्रुवारी २००७ रोजी दिविजा फडणवीसचा जन्म झाला.
-
दिवीजा ही मुंबईतील फोर्ट स्थित कैथेड्रल स्कूलमध्ये (Cathedral School, Mumbai) शिक्षण घेत होती. यंदाच्या वर्षी दिवीजाने दहावी बोर्डाची परीक्षा (10th Exam Result) दिली होती.
-
दहावीच्या परीक्षेत दिविजा ९२.६० टक्के गुण मिळाले होते. देवेंद्र व अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी आनंद व्यक्त केला होता. दिविजा सध्या अकरावीचं शिक्षण (11th Standard) घेत आहे.
-
राजकीय धावपळीच्या काळात एकुलत्या एक लेकीला किती वेळ देता. तिच्याकडे पिता म्हणून कसे बघता, असा प्रश्न एका मुलाखती दरम्यान (Interview) देवेंद्र फडणवीस यांना विचारा होता.
-
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “दिविजा फक्त १५ वर्षांची आहे. एका उमलत्या वयात तिने स्वतःला सांभाळून घेतले आहे.”
-
“आमच्या घरात सर्वांत प्रज्ज्वल दिविजा आहे. तिच्यात खूप प्रगल्भता आहे.”
-
“मागे निवडणूक निकालाबाबत माध्यमांनी दिविजाला प्रश्न विचारला होता, मुख्यमंत्री कोण होणार म्हणून. यावर तिने सुंदर उत्तर दिले, म्हणाली मुख्यमंत्री महायुतीचा होणार. ही प्रगल्भता आहे. मी समजवले किंवा शिकवले असे काही नाही आहे.”
-
दिविजा सोशल मीडियावर सक्रिय असून अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.
-
देवेंद्र व अमृता फडणवीस यांचे आपल्या लेकीवर जीवापाड प्रेम आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : दिविजा फडणवीस/इन्स्टाग्राम)

Guru Purnima 2025 Wishes: गुरुपौर्णिमेच्या तुमच्या गुरुजनांना द्या हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर मेसेज