-
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
२५ जुलै रोजी दक्षिण मुंबईतील ‘इरॉस’ (Eros, Mumbai) येथे नीता अंबानी यांच्या ‘स्वदेश’ (Swadesh Shop Opening Ceremony) दुकानाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
-
‘स्वदेश’ दुकानाच्या पूजेसाठी नीता अंबानी यांनी सुंदर लूक (Saree Look) केला होता.
-
पूजेसाठी नीता अंबानी यांनी गुलाबी रंगाची मदुराई कॉटन घरचोला साडी (Madurai Cotton Gharchola Saree) नेसली होती.
-
नीता अंबानी यांनी नेसलेली हाताने विणलेली ही साडी तयार करण्यासाठी १० महिन्यांचा कालावधी (Handwoven Over 10 months By Artisan Shri Rajshrundar Rajkot) लागला.
-
गुलाबी साडीतील लूकवर नीता अंबानी यांनी सोन्याची एम्ब्रॉयडरी केलेला सिल्क ब्लाऊज परिधान (Phirozi Silk Kanchali Blouse Antique Gold Old-World Embroidery) केला होता.
-
या पूजेसाठी नीता अंबानी यांनी आई व आजीने दिलेला लग्नातील बाजूबंद (Heirloom Gold BajuBandh) पुन्हा परिधान केला होता.
-
नीता अंबानी यांच्याबरोबर या पूजेला लेक ईशा अंबानी (Isha Ambani) सून श्लोका अंबानी (Shloka Ambani) व राधिका अंबानी (Radhika Ambani) उपस्थिती होत्या.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्वदेश/इन्स्टाग्राम)

“मुघलांना विरोध करणारे मराठा साम्राज्य…”, मराठी भाषेच्या वादावर JNU च्या कुलगुरूंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…