-
छोटा; पण स्टायलिश: Labubu ही पूर्वी एक साधी डॉल होती; पण आता ती संपूर्ण फॅशन आयकॉन बनली आहे. सोशल मीडियावर या डॉलच्या मेकओव्हरचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
-
2. परफेक्ट पर्सनल टच: प्रत्येक Labubu डॉलला तिच्या मालकाच्या आवडीनुसार खास बनवले जाते. कपड्यांपासून ते टॅटू आणि नाव असलेल्या हूडीपर्यंत!
-
3. लहान ॲक्सेसरीज, मोठा प्रभाव: लहान चष्मे, माफक गॉगल्स, छोट्या पर्स आणि अगदी टायनी हार अशा ॲक्सेसरीजमुळे Labubu डॉलला वेगळी ओळख मिळते.
-
4. सणासुदीचा लुकही खास: Labubu ला विविध सणांनुसार ड्रेसअप केले जाते – उदा. दिवाळीला ट्रॅडिशनल ड्रेस, ख्रिसमसला सांता लूक, अशा अनेक कल्पनांनी डॉलला सजवले जाते.
-
5. सुगंधी कपडे आणि कपाट: Labubu चे कपडे विशिष्ट सुगंधाने परफ्यूम केलेले असतात, जे डॉलच्या लुकमध्ये एक टवटवीत अनुभव देतात.
-
6. मजेशीर टॅटू आणि स्टिकर्स: डॉलवर लहानसे टॅटू, बिंदी किंवा फेस स्टिकर्स लावले जातात. मूडनुसार ते बदलले जाऊ शकतात.
-
7. खास डिझायनर्सची मदत: काही डिजिटल आर्टिस्ट आणि क्रिएटर्स खास Labubu साठी पारंपरिक पोशाख तयार करत आहेत जसे की साडी आणि नथसहित तमीळ लूक.
-
8. फॅशनपेक्षा जास्त : Labubu आता एक खेळणं न राहता, लोकांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक बनले आहे. हे डॉल आता भावनिक नातं दर्शवतात, एक खास साथीदार म्हणून.
-
(सर्व फोटो सौजन्य :grungegirlbill and bubupop /इंस्टाग्राम)

ना मॉम, ना मम्मी…; परदेशात राहूनही जपले मराठी संस्कार! माधुरी दीक्षितची मुलं तिला ‘या’ नावाने मारतात हाक, पाहा फोटो