-
आजघडीला टाटा समुहानंतर रिलायन्स उद्योग समुह अनेक क्षेत्रांमध्ये आपला दबदबा निर्माण करतोय.
-
उद्योजक मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे रिलायन्स इंडस्ट्रीजशिवाय अनेक कंपन्या आहेत. त्यांची घोडदौड सुरुच आहे. चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊ…
-
रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानींची सर्वात मोठी आणि त्यांना ओळख मिळवून देणारी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आहे.
-
टेलिकॉम आणि डिजिटल क्षेत्र: रिलायन्स जिओ, जिओ मार्ट, जिओ हॉटस्टार, जिओ सावन
-
मीडिया आणि मनोरंजन क्षेत्र: नेटवर्क १८, व्हायाकॉम १८
-
रिटेल आणि ई-कॉमर्स क्षेत्र: रिलायन्स रिटेल, हॅम्लीज, जस्ट डायल, अजियो, रिलायन्स ट्रेंड्स, रिलायन्स डिजिटल, रिलायन्स फ्रेश, स्मार्ट बाजार, नेटमेड्स, अर्बन लॅडर, टिरा ब्युटी, इंडिपेंडन्स
-
इतर व्यवसाय : जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस, जिओ-बीपी, कॅम्पा कोला, आलोक इंडस्ट्रीज, डेन नेटवर्क, आणि हॅथवे केबल अँड डेटाकॉम
-
सामाजिक उपक्रम: रिलायन्स फाउंडेशन
-
दरम्यान, अंबानी यांच्या कंपन्यांनी सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आजघडीला रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप १९.१९ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. (Photos Source: Meta AI) हेही पाहा- देशातील सर्वात श्रीमंत महिला कोण? २०२५ मध्ये अंबानी- अदाणींसारख्या श्रीमंतांच्या यादीत मिळवलं स्थान, अब्जाधीशांची यादी पाहिली का?

Throat Cancer: घशाचा कॅन्सर होणार असेल तर दिसतात ही ५ लक्षणं; साधारण वाटणारी पण जीवघेणी, वेळीच ओळखलं तर वाचू शकतो जीव