-
US Imposes Tariffs on 70 Countries Including India – Full List: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ७० देशांवर कर लादला आहे. १ ऑगस्टपासून हे कर लागू झाले आहेत. या यादीमध्ये कोणत्या देशावर किती टॅरिफ? आहे ते पाहूयात…
लाओस देशावर ४० टक्के कर लावला आहे. -
ब्राझिल देशावर अमेरिकेनं १० टक्के कर लावला आहे.
-
तर थायलंड वर १९ टक्के कर लावला आहे.
-
सर्बिया देशावर ३५ टक्के कर लावण्यात आला आहे.
-
इंडोनेशियावर डोनाल्ड ट्रम्प यांनी १८ टक्के कर लावला आहे.
-
श्रीलंकेवर २० टक्के कर लावला आहे.
-
अमेरिकेनं दक्षिण आफ्रिकेवर ३० टक्के कर लावला आहे.
-
तर इराकवर ३५ टक्के लावलाय.
-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जपानवर १५ टक्के कर लावला आहे.
-
तर दक्षिण कोरिया १५ टक्के कर लादण्यात आला आहे.
-
अमेरिकेनं भारताला २५ टक्के कर लावला आहे,
-
इतर सर्व देश : अफगाणिस्तान -१५, अल्जेरिया -३०, अंगोला -१५% बांग्लादेश- २०, बोलिव्हिया- १५, बोस्निया आणि हर्जेगोविना- ३०, बोस्निया आणि हर्जेगोविना -१५, बोत्स्वाना- १५, ब्रुनेई – २५ कंबोडिया -१९, कॅमेरून – १५, इक्वेडोर १५, इक्वेटोरियल गिनी १५, घाना – १५, घाना -१५, आइसलँड- १५, इस्रायल १५, जॉर्डन- १५, कझाकस्तान -२५, लेसोथो- १५, लिबिया ३०, लिक्टेंस्टाइन – १५. मादागास्कर- १५, मलावी १५, मलेशिया १९, म्यानमार ४०, नामिबिया १५, नौरू १५, न्यूझीलंड १५, निकाराग्वा १८, नायजेरिया १५, पाकिस्तान १९, स्वित्झर्लंड -३९, सीरिया ४१, तैवान २०, तुर्की १५, व्हिएतनाम – २०, झिम्बाब्वे – १५ (सर्व फोटो साभार- मेटा एआय)
हेही पाहा- Jio IPO: देशातला सर्वात मोठा आयपीओ कोणता? मुकेश अंबानी आणणार त्याच्या दुप्पट किंमतीचा IPO?

High Court : मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, आता फ्लॅटच्या आकारानुसार मेंटेनन्स चार्जेस द्यावा लागणार