-
आयफेल टॉवर
फ्रान्सची राजधानी पॅरिस टॉवर मध्ये आयफेल टॉवर अभिमानाने उभा आहे. दूरदूरून लोक हा आयफेल टॉवर पाहण्यासाठी मोठ्या संख्येने जातात. (Photo: Pexels) -
सर्वात उंच
सर्वात आयफेल टॉवर जगातील सर्वात उंच टॉवर मानला जातो. मानवाने बनवलेली ही अप्रतिम रचना जगभर यामुळेच प्रसिद्ध आहे. (Photo: Pexels) -
लांबी किती?
आयफेल टॉवरची एकूण लांबी ३२४ मीटर आहे. यातला पहिला मजला जमिनीपासून ५८ मीटर उंचावर आहे. (Photo: Pexels) -
कधी बनवला?
हा टॉवर १८८७ ते १९८९ या कालावधीमध्ये बनवून पूर्ण झाला. गुस्ताव्ह आयफेल हे त्याचे शिल्पकार होतं. (Photo: Pexels) -
रंगाचे वजन
आश्चर्याची गोष्ट म्हणजे आयफेल टॉवेल रंगविण्यासाठी वापरलेला रंग सुमारे १० हत्तींच्या वजनाइतका आहे. तेंव्हाच तो टिकतो. (Photo: Pexels) -
उंची कमी-जास्त
आयफेल टॉवरबद्दल आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तो हिवाळ्यात थोडा लहान आणि उन्हाळ्यात लांब होतो. त्यामध्ये वापरलेले लोखंड उन्हाळ्यात वितळते आणि हिवाळ्यात गोठते. (Photo: Pexels) -
३ विशेष मजले
आयफेल टॉवरमध्ये तीन खास मजले आहेत ज्यांना पर्यटक भेट देतात. पहिल्या मजल्यावर एक रेस्टॉरंट, दुसऱ्या मजल्यावर एक कॅफे आणि तिसऱ्या मजल्यावरुन दुर्बिणीद्वारे शहराचे दृश्य दिसते. (Photo: Pexels) -
कसे जायचे?
आयफेल टॉवरच्या या मजल्यांवर जाण्यासाठी तुम्हाला लिफ्ट आणि पायऱ्या मिळतील. येथे जाण्यासाठी प्रत्येकासाठी तिकीट आहे. (Photo: Pexels) -
तिकीट किती?
आयफेल टॉवरमध्ये ४ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी प्रवेश मोफत आहे. ५-११ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ४.१० युरो आणि प्रौढांसाठी ८.१० युरो शुल्क आकारले जाते. (Photo: Pexels) -
प्रकाशित टॉवर
आयफेल टॉवर रात्री १-२ वाजेपर्यंत तेवत राहतो. जेणेकरून त्याचा प्रकाश अंधारातही सर्व परिसराला उजाळून टाकत राहतो. (Photo: Pexels) हेही पाहा- Raksha Bandhan 2025: भारतासह अनेक देशांमध्ये साजरे केले जाते रक्षाबंधन; ‘या’ मुस्लिम राष्ट्राचाही समावेश

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”