-
Ganpati Bappa Morya: गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधील तयारी अंतिम टप्प्यात आहे. (सर्व फोटो सौजन्य : गणपती मंडळ/इन्स्टाग्राम)
-
या पार्श्वभूमीवर रविवारच्या (१७ ऑगस्ट) सुट्टीचे औचित्य साधून मुंबई व आसपासच्या भागातील बहुसंख्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून भव्य गणेशमूर्ती मंडपात नेल्या गेल्या.
-
चिंचपोकळीचा चिंतामणी (चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ, मुंबई)
-
परळचा राजा (परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नरेपार्क)
-
देव माझा उमरखाडीचा राजा (उमरखाडी सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळ)
-
लोअर परळचा लाडका (बाळ गोपाळ मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव, सनमिल गल्ली, लोअर परळ)
-
कोलडोंगरीचा सम्राट (नवज्योत सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ, अंधेरी पूर्व)
-
काळाचौकीचा राजा (धी वेस्टर्न इंडिया मिल्स कंपाउंड सार्वजनिक उत्सव मंडळ)
-
साकीनाक्याचा महाराजा (सम्हिता कॉम्प्लेक्स साकीनाका मुंबई)
-
करीरोडचा कैवारी (बाळ गोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, करीरोड)
-
धारावीचा वरदविनायक (बाळ गोपाळ मित्र मंडळ, रामगुंफा)
-
कुंभारवाड्याचा सुखकर्ता (५ वा कुंभारवाडा सार्वजनिक गणेशउत्सव मंडळ)
-
मुंबादेवीचा गणराज (परमानंदवाडी बाळ मित्र मंडळ, मुंबई)

Pune Fort : पुण्यातील सिंहगडावरुन बेपत्ता झालेल्या तरुणाचा पाच दिवसांनी लागला शोध, प्रकरणातला ट्विस्ट कायम