“आमचं टार्गेट लक्ष्यभेद करणं, बॉडी बॅग्ज पाकिस्तानला…”; ए. के. भारती यांचं वक्तव्य
भारताने ६ आणि ७ मे रोजी पाकिस्तानच्या पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक केला. एअर मार्शल एके भारती यांनी सांगितले की, या हल्ल्यात ३५-४० पाकिस्तानी जवान ठार झाले. डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी ९ दहशतवादी तळांवर हल्ला करून १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती दिली.