अमरावती (मूळ नाव उमरावती) हे भारतातील महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशातील एक शहर आहे. अमरावतीला (Amravati) विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. शैक्षणिकदृष्ट्या अमरावतीला विदर्भातील शिक्षणाचे माहेरघरही संबोधले जाते.
विदर्भामध्ये प्रशासनाच्या दॄष्टीने दोन उपविभाग केले आहेत, नागपूर आणि अमरावती. (Nagpur and Amravati) त्यांपैकी अमरावती उपविभागामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा व वाशीम हे जिल्हे येतात. १९८३मध्ये स्थापन अमरावती महानगरपालिका, ही “खासगी जकात ” म्हणून ओळख असलेली भारतातील पहिली महानगरपालिका आहे. Read More
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राज्यातील हजारो प्राथमिक शिक्षकांचे भविष्य अंधारात सापडण्याची भीती निर्माण झाली आहे.
बडनेराचे आमदार रवी राणा यांनी काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्त किराणा पिशवी पाठवल्यानंतर ठाकूर यांनी…
Yashomati Thakur, Ravi Rana : राणा दाम्पत्याने यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी किराणा पाठवून टाकलेल्या राजकीय खोडीने अमरावतीच्या राजकारणात वादळ निर्माण…
शेतकऱ्यांचा आवाज पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार बच्चू कडू यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या महाएल्गार आंदोलनाची तयारी जोरात…
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रक्रियेनंतर पुढील दोन वर्षांपर्यंत बालकाने नियमितपणे ऑडिओलॉजिस्टच्या संपर्कात राहून ऑडिओ-स्पीच थेरपी घेतल्यास त्याला बोलणे शिकणे सुलभ…