चंद्रपूर हा पूर्व विदर्भातील प्रमुख जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १० हजार ४९० चौरस किमी आहे. चंद्रपूर (Chandrapur) हे पूर्वी गोंड राजाची राजधानी होती. चंद्रपूर जिल्हा खनिजांसाठी प्रसिद्ध आहे. येथे कोळसा आणि चुन्याच्या खाणी आहेत. चंद्रपूरच्या पूर्वेस गडचिरोली, पश्चिमेस यवतमाळ, उत्तरेस नागपूर आणि दक्षिणेस आंद्रप्रदेश आहे.
उद्योग आणि पर्यटनाच्या दृष्टीने चंद्रपूर जिल्हा (Chandrapur District) अतिशय महत्त्वाचा आहे. येथील कोळसा खाणी, कागद आणि सिमेंट उद्योग असे प्रमुख उद्योग आहे. पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि बाबा आमटेंचं आनंदवन चंद्रपूर जिल्ह्यात आहे. Read More
सलग पाच वर्षे नगराध्यक्षपद उपभोगल्यानंतर भद्रावतीचे शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ब्रम्हपुरी काँग्रेसच्या नगराध्यक्ष रिता…
चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी भागात वाघाने वनरक्षकावर हल्ला केल्याचा ‘एआय’ तंत्रज्ञानाने तयार केलेला बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे; वनविभागाने कारवाईचे…
विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी ‘मतचोरी’चा आरोप केल्यामुळे देशभर चर्चेत आलेल्या राजुरा मतदारसंघातील राजुरा नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शेतकरी…
चंद्रपूर-मूल मार्गावरील वन अकादमी जवळील १७१ हेक्टर क्षेत्रात ६०० कोटीतून प्रस्तावित टायगर सफारी प्रकल्पाला लवकरच केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी…