scorecardresearch

प्यादीग्रस्त पाकिस्तान

आंतरराष्ट्रीय निरीक्षकांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुकांवरही संशयच घेणारा इम्रान खान आणि व्यवस्थेच्या शुद्धीकरणाच्या नावाखाली तिचे खच्चीकरण…

पाकिस्तानात पेच कायम

पाकिस्तान लष्कराने मध्यस्थी केल्यानंतर तेथील राजकीय पेच संपण्याचा दावा केला जात असतानाच आता कॅनडाहून येथे आलेले धर्मगुरू व पाकिस्तानी अवामी…

शरीफ यांच्यावर खुनाचा गुन्हा

इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ आणि धर्मगुरू ताहीर उल कादरी यांच्या पाकिस्तान आवामी तेहरीक या पक्षांनी छेडलेल्या आंदोलनापुढे…

शरीफ यांच्या राजीनाम्याच्या मागणीला जोर

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागल्याने शरीफ यांनी मंगळवारी लष्करप्रमुखांशी चर्चा करून राजकीय तिढा शक्य तितक्या…

शरीफ यांनी ३० दिवसांसाठी राजीनामा द्यावा- इमरान

पाकिस्तानात नवाझ शरीफ यांचे लोकशाही सरकार उलथून टाकण्यासाठी पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाचे नेते इमरान खान व कॅनडाचे धर्मगुरू ताहीर…

शरीफ यांच्या घरात घुसण्याची इम्रान खान यांची धमकी

पाकिस्तानातील पंतप्रधानांविरोधात इम्रान खान यांनी सुरू केलेले आंदोलन अधिकच चिघळत चालले आहे. नवाझ शरीफ यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा नाही तर…

इस्लामाबादेत जनजीवन ठप्प

विरोधकांसोबतची कोंडी फोडण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी सुरू केलेले प्रयत्न सोमवारी निष्फळ ठरले. शरीफ यांनी चर्चेचा प्रस्ताव ठेवला असतानाही…

शरीफ विरोधक रेड झोनमध्ये

पाकिस्तान तेहरीके इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांत्या नेतृत्वाखालील मोर्चातील शरीफविरोधी समर्थकांनी सरकारने निषिद्ध ठरवलेल्या (रेड झोन) क्षेत्रात रविवारी प्रवेश…

शरीफ सरकारविरोधी मोर्चेकऱ्यांची इस्लामाबादकडे कूच

शांततामय मार्गाने आंदोलन करण्यास न्यायालयाने अखेरच्या क्षणी परवानगी दिल्याने नवाज शरीफ सरकारविरोधी हजारो निदर्शकांनी लाहोर ते इस्लामाबाद अशा भव्य मोर्चाला…

दोष देण्यापेक्षा सहकार्य करा

थेट युद्ध झेपत नसल्याने पाकिस्तान दहशतवादाच्या माध्यमातून छुपे युद्ध करीत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. त्याला पाकिस्तानने…

शरीफ आणि बदमाश

पाकिस्तानला स्थिर लोकशाही पचत नाही, हे वारंवार सिद्ध झाले आहे. आताही पुन्हा त्याच इतिहासाच्या पुनरावृत्तीकडे हा देश निघाला आहे. शरीफ…

पाकिस्तानामध्ये शरीफ यांच्या सरकारविरोधात मोर्चेबांधणी

पाकिस्तानच्या स्वातंत्रदिनी म्हणजेच १४ ऑगस्ट रोजी नवाज शरीफ सरकारला विविध मोर्चे, आंदोलनांना सामोरे जायचे आहे. नवाज शरीफ सरकार हे जनविरोधी…

संबंधित बातम्या