Sanjay Raut Health News: शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस करणारी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केल्यानंतर अनेक विरोधी नेत्यांनीही पोस्ट केल्या आहेत.
PM Narendra Modi on Sanjay Raut Health: संजय राऊत यांनी सोशल मीडियावर आरोग्याबाबतची माहिती दिली होती. या पोस्टवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे.
भारत आणि अमेरिकेमध्ये १० वर्षांच्या संरक्षण करार झाला असून भारताचे संक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनी १० वर्षांच्या संरक्षण करारावर स्वाक्षरी केली आहे.
Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार शिगेला पोहोचला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छट पूजेला युनेस्कोचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची घोषणा केली आहे.
Nitish Kumar Political Career : विधानसभा निवडणुकीत कोणताही पक्ष मोठा ठरला तरीही राज्याच्या राजकारणावर आपलीच पकड मजबूत राहील याची काळजी नितीश कुमार घेताना दिसून येत आहे. आगामी निवडणुकीत त्यांच्या पक्षाला नेमके किती यश मिळणार हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Jungleraj in Bihar Politics : ‘जंगलराज’ हा शब्द नेमका आला तरी कुठून? त्याची सुरुवात कशी झाली? राष्ट्रीय जनता दलाचे नेते या शब्दाला कसे सामोरे जातात? त्याचाच हा आढावा…
कापड बाजारातील जैन मंदिरापासून मोर्चास सुरुवात झाली. डाळ मंडई, आडते बाजार, धरती चौकमार्गे जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. तेथे प्रशासनाला निवेदन देण्यात आले.