scorecardresearch

महापालिकेचे पाच दिवस ‘मिशन डेंग्यू’

डेंग्यूच्या डासाला हद्दपार करण्याचे नियोजन करण्यात आले असून महापालिकेचे २ हजार २८० कर्मचारी दहा लाख कुटुंबांपर्यंत पोहोचून र्निजतुकीकरण करणार आहेत.

डेंग्यू: पालिका म्हणते नाही; रुग्ण म्हणतात आहे!

दिवाळीच्या सुरुवातीला डेंग्यूग्रस्तांची संख्या कमी होईल अशी डॉक्टरांना वाटणारी आशा फोल ठरली असून रुग्णालये, नर्सिग होम्समध्ये डेंग्यूच्याच रुग्णांची गर्दी दिसून…

डेंग्यू रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना केव्हा करणार?

डेंग्यूच्या डासांची पैदास जेथे होते तेथे प्रभावी उपाय करण्यात प्रशासन कमी पडत असून त्याला प्रशासनाचा हलगर्जीपणाच कारणीभूत आहे, असा आरोप…

मेट्रोच्या हरकतींवरील सुनावणी उद्यापासून पालिकेत सुरू होणार

मेट्रो प्रकल्पाबाबतच्या हरकती-सूचनांवरील सुनावणी गुरुवारी (१६ ऑक्टोबर) सुरू होत असून मेट्रोसाठी करण्यात आलेल्या विविध तरतुदींबाबत साडेचार हजार पुणेकरांनी हरकती नोंदवल्या…

हरित न्यायाधिकरणाची स्थगिती असतानाही पुण्यात एक हजार झाडे तोडण्याची परवानगी

या संदर्भात न्यायाधिकरणाने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याचबरोबर पालिकेची याविषयाची कागदपत्रे सील करण्यात…

कुठे फेडाल हे सारे?

बिबवेवाडीमध्ये टिंबर मार्केटसाठी आरक्षित करण्यात आलेला सत्तावन्न एकराचा भूखंड पंचवीस वर्षांत ताब्यात न घेता येणे हे केवळ अकार्यक्षमतेचे द्योतक नाही.

सिंहगड रस्ताही स्टॉल्सच्या भक्ष्यस्थानी!

शहरातील सगळ्या रस्त्यांवर नव्याने उभ्या राहू लागलेल्या स्टॉलसारख्या कावळ्याच्या छत्र्या पालिकेच्या अतिक्रमण विभाग सोडून सगळ्यांनाच कशा दिसतात

महिनाभरात ७९९ नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा चावा!

कचरा व्यवस्थापनावरही लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे. कचराकुंडीत अनेकदा खाण्याचे पदार्थ टाकले जात असल्यामुळे त्या ठिकाणी कुत्र्यांच्या टोळ्या तयार होतात.

कॅनडाच्या शिष्टमंडळाची शहराला भेट

आलेल्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या चर्चेत प्रामुख्याने पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा कायमस्वरूपी वापर करून कचऱ्याची समस्या सोडवण्याबाबत चर्चा करण्यात आली.

संबंधित बातम्या