विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश त्यांचे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर देण्यात आले आहेत आणि आता हे धनादेश मुदत उलटून गेलेल्या दिनांकाचे असल्यामुळे बँका…
सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर आधारित समूहशिल्प उभारण्याची योजना महापालिकेतर्फे हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी कलाकारांकडून निविदा मागवण्यात आल्या होत्या.
शहरातील विविध भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जी टँकर भरणा केंद्र महापालिकेने सुरू केली आहेत, त्या केंद्रांमध्येच काळाबाजार सुरू असल्याचे स्पष्ट…
पुणे महापालिकेने पुण्यातील सार्वजनिक ठिकाणी अपंगांना मुक्त संचार करता यावा, यासाठी अडथळाविरहित वातारण निर्माण करावे, या मागणीसाठी महापालिकेसमोर धरणे आंदोलन…
एकेका संस्था वा संघटनेला आराखडय़ाबाबत भूमिका मांडण्यासाठी दोनच मिनिटांचा वेळ मिळणार आहे. त्यामुळे हरकती-सूचनांवरील सुनावणीच्या प्रक्रियेच्या वेळापत्रकाबाबत फेरविचार करावा.
पावसाळ्यापूर्वी शहरातील प्रमुख रस्त्यांचे आवश्यकतेनुसार डांबरीकरण, रस्त्यांची डागडुजी, ओढे व गटारांची स्वच्छता, पदपथांची दुरुस्ती आदी कामे तातडीने हाती घ्या.
पथारीवाल्यांच्या पुनर्वसनाची कोणतीही योजना तयार नसताना ओळखपत्र दिलेल्या पथारीवाल्यांचे पुनर्वसन कशाप्रकारे केले जाणार आहे, असा प्रश्न स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी…
शहरातील मोठय़ा अतिक्रमणांवर महापालिकेने धडक कारवाई सुरू केली असून या कारवाई अंतर्गत मंगळवारी गणेशखिंड रस्त्यावरील हॉटेल प्राइडमध्ये करण्यात आलेले बेकायदेशीर…