scorecardresearch

१५ प्रकल्पांमध्ये गैरव्यवहार; ५ प्रकल्प फसवणुकीचे

सिंचन व्यवस्थेतील पराकोटीची अनागोंदी तपासणाऱ्या चितळे समितीस १८२ मध्यम आणि मोठय़ा प्रकल्पांपैकी ५२ प्रकल्पांमध्ये सकृतदर्शनी गैरव्यवहाराची शंका आली. त्यातील १५…

मैलापाणी शुद्धीकरणासाठी साडेसहाशे कोटींचा प्रकल्प

संपूर्ण पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ६५० कोटींची योजना आखण्यात आली असून त्यासाठी कर्ज उपलब्ध होऊन प्रकल्प मार्गी लागायला आणखी किमान दोन…

‘यशवंत पंचायतराज’ योजनेत टाकळी ग्रामपंचायत जिल्ह्यत प्रथम

तालुक्यातील टाकळी (प्रवा) ग्रामपंचायतीने पंचायत सबलीकरणात नाशिक विभागात तृतीय तर जळगाव जिल्ह्य़ात प्रथम क्रमांक मिळविला आहे.

साडेचार कोटींचा प्रकल्प २८ कोटींवर

तालुक्याच्या दक्षिण भागातील पळसुंदे लघुपाटबंधारे तलावाच्या २८ कोटी रुपये खर्चाच्या कामास शासनाने नुकतीच द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. या…

एन्सारा मेट्रोपार्क नागपुरातील सर्वात मोठा प्रकल्प

लक्झोरा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. (एलआयपीएल)ने एन्सारा मेट्रोपार्क या महाराष्ट्रातील आगळ्यावेगळ्या मेट्रोपार्क प्रकल्पाचे राज्य सरकारच्या विशेष टाऊनशीप धोरणांतर्गत अनावरण करण्यात आले.

पिंपरीत ‘घरकुल’ च्या प्रश्नावरून सत्ताधारी कोंडीत

घरकुलच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा आंदोलनात्मक पवित्रा घेतल्याने सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी झाली आहे.

मुख्यमंत्र्यांची महत्त्वाकांक्षी योजना रेंगाळली

मराठवाडय़ातील चार जिल्हय़ांमध्ये दुष्काळात साखळी सिमेंट बंधाऱ्यांसाठी ५९ कोटी २० लाख रुपयांचा निधी देण्याचा निर्णय झाला. प्रत्येक जिल्हय़ात सरासरी ८…

बचत गटांसाठी प्रोत्साहन योजना

बचत गटांकडून महापालिकेसाठी विविध सेवा घेण्याचाही प्रस्ताव आहे. बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याची घोषणा या प्रस्तावामुळे प्रत्यक्षात येईल.

मोठय़ा प्रकल्पांची तळी उचलत तटकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाना

जलसंपदा विभागात प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यतेचा निर्णय रखडल्याने राज्यभरातील सुमारे १०० प्रकल्पाचे काम लटकले आहे. तसेच गोदावरीसह बहुतांश खोऱ्यातील कामाचा…

साहित्य पंढरीच्या वारक ऱ्यांचे सासवडकर करणार स्वागत

आगामी साहित्य संमेलनामध्ये संयोजन समितीतर्फे ‘साहित्यिक आपल्या घरी’ हा उपक्रम राबविण्यात येत असून आतापर्यंत शंभर कुटुंबांनी साहित्यिकांच्या निवासाची सुविधा उपलब्ध…

संबंधित बातम्या