scorecardresearch

राहुल गांधी

राहुल गांधी

इंडियन नॅशनल काँग्रेस
जन्म तारीख 19 Jun 1970
वय 55 Years
जन्म ठिकाण नवी दिल्ली
राहुल गांधी यांचे चरित्र

राहुल गांधी (Rahul Gandhi) हे काँग्रेसचे (Congress) नेते आहेत. त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून कन्याकुमारी ते काश्मीर आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून मणिपूर ते मुंबई अशी पदयात्रा काढली. याचा फायदा त्यांना कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणुकीत झाला. शिवाय २०२४ च्या निवडणुकीत त्यांचे ९९ खासदार निवडून आले. त्यामुळे दहा वर्षांनंतर लोकसभेला विरोधी पक्षनेता मिळाला असून राहुल गांधी स्वतः ही जबाबदारी पार पाडत आहेत.

Read More
राहुल गांधी यांचे वैयक्तिक जीवन
वडील
राजीव गांधी
आई
सोनिया गांधी
शिक्षण
एम. फिल
नेट वर्थ
१५ कोटी
व्यवसाय
राजकीय नेते

राहुल गांधी न्यूज

"राहुल गांधींच्या नशिबात कायमच माफी मागणं लिहिलंय", कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची टीका, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
Shivraj Singh Chouhan : “राहुल गांधींच्या नशिबात कायमच माफी मागणं लिहिलंय”, कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची टीका; म्हणाले, “आता १० वर्षांनी…”

राहुल गांधी यांच्या विधानावर बोलताना भाजपाचे नेते तथा देशाचे कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जोरदार टीका केली आहे.

राहुल गांधी 
file photo
जातनिहाय जनगणना न करणे ही माझी चूक; विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची कबुली

तेलंगणमधील जातनिहाय जनगणना ‘राजकीय भूकंप’ असून त्यामुळे देशातील राजकीय पाळेमुळे हलली असल्याचा दावादेखील त्यांनी या वेळी केला.

"मी चूक केली, ओबीसींच्या हिताचं...", राहुल गांधींचं मोठं विधान; म्हणाले, "आता ती चूक सुधारायची...", (फोटो-संग्रहित छायाचित्र)
Rahul Gandhi : “मी चूक केली, ओबीसींच्या हिताचं…”, राहुल गांधींचं मोठं विधान; म्हणाले, “आता ती चूक सुधारायची…”

एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी काँग्रेस सरकारच्या काळात ओबीसींबाबत राहिलेल्या त्रुटींबाबत भाष्य केलं.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार
express photo
कायमच्या स्थलांतरितांना मतदार यादीत स्थान नाही; मुख्य निवडणूक आयुक्त कुमार यांचे स्पष्टीकरण

बिहारमध्ये मतदार यादीच्या विशेष सखोल तपासणीवरून (एसआयआर) निवडणूक अधिकाऱ्यांवर विरोधी पक्षांच्या वाढत्या टीकेवर आयुक्त कुमार यांनी स्पष्टीकरण दिले.

 सावरकरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य; राहुल गांधी यांना जामीन मंजूर  (संग्रहित छायाचित्र)
Rahul Gandhi Defamation Case : सावरकरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य; राहुल गांधी यांना जामीन मंजूर

यावेळी न्यायालयाने त्यांना गुन्हा कबूल आहे काय, अशी विचारणा केल्यावर त्यांनी गुन्हा नाकबूल असल्याचे उत्तर दिले. नंतर त्यांच्या वकिलांनी जामीन मागितला.

राहुल गांधींनी ऑपरेशन सिंदूर वरुन उपस्थित केले प्रश्न (फोटो-संग्रहीत)
Rahul Gandhi : राहुल गांधींचं वक्तव्य; “मोदी म्हणतात ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही, ट्रम्प म्हणतात मी संपवलं, “दाल में कुछ काला है!”

ऑपरेशन सिंदूरवरुन राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न, नरेंद्र मोदी गप्प का आहेत? असाही सवाल राहुल गांधींनी विचारला.

बिहारमधील पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी दावा केला आहे की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यूपीए सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात पंतप्रधानपदाची ऑफर नाकारली होती. (छायाचित्र-लोकसत्ता संग्रहित)
“राहुल गांधींनी नाकारला होता पंतप्रधान होण्याचा प्रस्ताव “;’या’ खासदाराचा मोठा गौप्यस्फोट

Rahul Gandhi Prime Minister offer बिहारमधील पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी राहुल गांधींबाबत मोठा दावा केला.

रॉबर्ट वाड्रा प्रकरणात राज्यातील काँग्रेस नेत्याचा दावा; भाजपची पोल-खोल होत असल्याने राहुल गांधींवर आरोप (प्रातिनीधीक छायाचित्र)
भाजपची पोलखोल होत असल्याने राहुल गांधींवर आरोप; रॉबर्ट वाड्रा प्रकरणात राज्यातील काँग्रेस नेत्याची टीका

मोदी सरकारने स्वायत्त संस्थांचा राजकीय वापर करूनही २०२४ मध्ये देशातील जनतेने काँग्रेसच्या शंभर टक्के जागा वाढवून, मजबूत विरोधी पक्षनेते पद बहाल केले, तर भाजपच्या संसदेतील ३५ टक्के जागा कमी केल्या आहेत, असा दावा तिवारी यांनी केला.

"मोदीजी, ५ लढाऊ विमानांबद्दल नेमकं सत्य काय आहे?", ट्रम्प यांच्या दाव्यानंतर राहुल गांधींचा सवाल, (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Rahul Gandhi : “मोदीजी, ५ लढाऊ विमानांबद्दल सत्य काय आहे?”, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर राहुल गांधींचा सवाल; म्हणाले, “देशाला…”

भारत-पाकिस्तान संघर्षाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीही अनेकदा विधाने केलेले आहेत.

 "१४ देश फिरले, पण मणिपूरमध्ये यायला...", मल्लिकार्जुन खरगे यांचं पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
Mallikarjun Kharge : “१४ देश फिरले, पण मणिपूरमध्ये यायला…”, मल्लिकार्जुन खरगे यांचं पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्ला चढवला.

‘एसआयआर’च्या नावाखाली भाजपला मदत;राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर आरोप ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता
‘एसआयआर’च्या नावाखाली भाजपला मदत;राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर आरोप

बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) कार्यक्रमावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी व आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव चर्चा करताना (छायाचित्र पीटीआय)
महाआघाडीतला मोठा भाऊ कोण? जागावाटपाबाबत काय ठरलं? काँग्रेस किती जागा मिळणार?

Bihar Election Seat Sharing 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडीत जागावाटपावर जवळपास तडजोड झाली असल्याची माहिती ‘दी इंडियन एक्सप्रेस’ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

संबंधित बातम्या