scorecardresearch

two friends stole money
वर्धा : एकाने पार्टीसाठी कुटुंबास हॉटेलात नेले, तर दुसऱ्या मित्राने घर फोडले

दोन मित्रांनी कट रचून मैत्रिणीच्या घरातील आठ लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना उजेडात आली आहे.

sangli police, gang of pickpockets arrested in sangli, manoj jarange patil welcome theft
सांगली : जरांगेंच्या स्वागतावेळी पाकिटमारी करणाऱ्या टोळीला अटक

टोळीने शुक्रवारी झालेल्या जरांगे पाटील यांच्या सांगली दौर्‍यावेळी मोठी हातसफाई केल्याचे दिसून आले होते.

kalyan west railway station, loot on kalyan west railway station, kalyan west railway station
कल्याण रेल्वे स्थानक भागातील लुटमारीच्या घटनांनी नागरिक हैराण

भुरट्या चोरांनी तक्रारदार यांच्या हातामधील सोन्याची अंगठी, लाॅकेट, पाकिटमधील पैसे असा ३८ हजार रूपयांचा ऐवज काढून घेतला.

thane r mall foot bridge, mobile of girl snatched, mobile snatching in thane, mobile thieves in thane
ठाणे : आर माॅल पादचारी पुलावर तरुणीला जीवे मारण्याची धमकी, मोबाईलही खेचला; पूल महिलांसाठी असुरक्षित?

रात्री ८ वाजता घरी जाण्यासाठी ती रस्ता ओलांडण्यासाठी आर माॅल येथील पादचारी पूलावर आली. त्याचवेळी एक तरूण तिच्या मागून आला.

thief arrested with 5 kg gold, thief with 5 kg gold arrested in nashik
दरोड्यात साडेपाच किलो सोने लांबविणारा संशयित जाळ्यात; एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये कारवाई

बंगळुरू शहरात टाकलेल्या दरोड्यात सुमारे साडेपाच किलो सोने व रोकड घेऊन पसार होणाऱ्या तरुणाच्या रेल्वे सुरक्षा दलाने मुसक्या आवळल्या.

youth robbed in mulund, youth robbed in veena nagar, mumbai robbery
भररस्त्यात मुलुंडमध्ये तरुणाला लुटले, तीन सराईत गुन्हेगारांचा शोध सुरू

तरुणाने केलेल्या तक्रारीवरून मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

A thief entered an electronics shop at Airoli Sector Six and was arrested navi mumbai
नवी मुंबई : दुकानाचं शटर उचललं, चोरी केली पण…; पोलिसांच्या तावडीत ‘असा’ सापडला चोर

ऐरोली सेक्टर सहा येथे एका  इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे शटर उचकटून एका चोरट्याने आत प्रवेश केला मात्र या बाबत पोलिसांना माहिती मिळताच…

संबंधित बातम्या