scorecardresearch

शशी थरूर

शशी थरूर

काँग्रेस
जन्म तारीख 9 Mar 1956
वय 68 Years
जन्म ठिकाण लंडन
शशी थरूर यांचे वैयक्तिक जीवन
जोडीदार
सुनंदा पुष्कर
नेट वर्थ
₹35,00,22,585

शशी थरूर न्यूज

चंद्रशेखर तिरुअनंतपुरममध्ये कमळ फुलवण्याच्या तयारीत (फोटो क्रेडिट- इंडियन एक्सप्रेस)
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?

भाजपा कार्यकर्त्यांच्या एका गटाने ट्रेनमधून उतरल्यानंतर भगवी शाल गुंताळून त्यांचे स्वागत केले. चंद्रशेखर गाडीमधूनही लोकांना अभिवादन करत होते. त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठीही भाजपा कार्यकर्ते धडपडत होते.

यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय कोणता? याबद्दल काँग्रेस नेते शशी थरूर यांनी भाष्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय कोण? काँग्रेस नेते शशी थरूर म्हणतात…

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय कोण असणार? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता काँग्रेस नेते शशी थरूर यांनी यावर आपली भूमिका मांडली.

शशी थरूर काय म्हणाले? (फोटो - लोकसत्ता ग्राफीक्स टीम आणि नरेंद्र मोदी इन्स्टाग्राम)
“२०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदूहृदयसम्राट म्हणून सादर होतील”, काँग्रेस नेते शशी थरुरांचं वक्तव्य

अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक समारंभाच्या आधी, पंतप्रधान मोदी ३० डिसेंबर रोजी अयोध्येतील अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत.

मासिक पाळीत महिलांना पगारी रजा हवी की नको? (छायाचित्र - पीटीआय)
मासिक पाळीत महिलांना पगारी रजा हवी की नको? वाचा संसदेच्या इतिहासात आतापर्यंत कोणाचं काय म्हणणं…

महिलांना मासिक पाळीच्या काळात पगारी रजा मिळावी ही मागणी पहिल्यांदाच झालेली नाही. याआधीही ही मागणी झाली. त्यावर मतभेद झाले. संसदेच्या इतिहासात आतापर्यंत या विषयावर कोणाचं काय म्हणणं होतं याचा हा आढावा…

महुआ मोईत्रांसह इंडिया आघाडीच्या अनेक नेत्यांना आले मेसेज (फोटो - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
“शासनपुरस्कृत हल्लेखोर तुमचा फोन हॅक…”, अ‍ॅपलकडून महुआ मोईत्रा, शशी थरूर यांना इशारा!

“तुम्ही जे आहात किंवा तुम्ही जी काही करताय, त्यामुळे तुमचे मोबाईल फोन हॅक करण्याचा हा प्रयत्न कदाचित होत असावा!”

(संग्रहित छायाचित्र)
अर्टिफिशल इंटेलिजन्सीच्या विश्वात कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता ही मनुष्याची खासियत – डॉ. शशि थरूर

‘टाटा लिटरेचर लाइव्ह फेस्टिव्हल’मधील ‘फॉर द लव्ह ऑफ द वर्ड’ या चर्चासत्रात शशी थरूर यांच्या ‘इन प्रेज ऑफ द फ्रेझ’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी काँग्रेसला घराणेशाहीचा पक्ष असल्याचे म्हटले आहे. (Photo - PTI/ANI)
‘काँग्रेस घराणेशाहीवर चालणारा पक्ष, भारतात ओबामांसारखा नेता होणे अशक्य’; शशी थरूर यांचे राहुल गांधींबाबत मोठे विधान

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केरळ येथे बोलत असताना, भारतातील संसदीय लोकशाही व्यवस्था, इंडिया आघाडी आणि २०२४ च्या निकालांबाबत अनेक विधाने केली आहेत. मात्र २०२४ च्या निवडणुकीनंतर पंतप्रधानपदाबाबत केलेले वक्तव्य जास्त लक्षवेधी ठरत आहे.

शशी थरुर (फोटो सौजन्य-शशी थरुर-ट्विटर)
“भारताने पॅलेस्टाईनलाही पाठिंबा दिला पाहिजे कारण..”, काँग्रेस खासदार शशी थरुर यांचं वक्तव्य

शशी थरुर यांनी या सगळ्या प्रकरणी नेमकं काय वक्तव्य केलं आहे त्यामागची पार्श्वभूमी काय आहे? जाणून घ्या.

प्रियांका गांधी वाड्रा यांनी जी-२० परिषदेवर टीका केल्यानंतर भाजपाने त्यांना प्रत्युत्तर दिले. (Photo - PTI)
जी-२०: शशी थरूर यांचे कौतुक, प्रियांका गांधींची टीका; भाजपाने दिले प्रत्युत्तर

जी-२० शिखर परिषद दिल्लीतील ज्या प्रगती मैदानावर भरली होती, त्या मैदानावर पूर आल्यामुळे देवाचाच हा संदेश होता, असे विधान प्रियांका गांधी वाड्रा यांनी केले. या विधानावर भाजपाकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.

शशी थरूर यांची मोदींवर स्तुतिसुमनं! (फोटो - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
G20 Summit: काँग्रेसची टीका, पण शशी थरूर यांनी केलं मोदी सरकारचं कौतुक; म्हणाले, “हे निव्वळ अशक्य वाटत होतं!”

शशी थरूर म्हणतात, “रशिया-युक्रेन युद्धाचं समर्थन करणारे व विरोध करणाऱ्यांमध्ये एकमत होणं निव्वळ अशक्य वाटत होतं. पण…!”

संबंधित बातम्या