scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

शशी थरूर

शशी थरूर

काँग्रेस
जन्म तारीख 9 Mar 1956
वय 69 Years
जन्म ठिकाण लंडन
शशी थरूर यांचे चरित्र

 

Read More
शशी थरूर यांचे वैयक्तिक जीवन
जोडीदार
सुनंदा पुष्कर
नेट वर्थ
₹35,00,22,585

शशी थरूर न्यूज

चेतेश्वर पुजाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. (PC : TIEPL)
“त्याला सन्मानजनक निरोप…”, पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरूर यांची भावनिक पोस्ट; नेमकं काय म्हणाले?

Shashi Tharoor on Cheteshwar Pujara : चेतेश्वर पुजाराच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर काँग्रेस नेते व लोकसभा खासदार शशी थरूर यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

शशी थरुरांनी या विधेयकांना आपला पाठिंबा दर्शवला. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस आणि शशी थरूर यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ( छायाचित्र-लोकसत्ता संग्रहित)
शशी थरूर आणि काँग्रेसमध्ये पुन्हा मतभेद? पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाबाबत थरुरांची भूमिका काय?

Shashi Tharoor Differs With Congress Again विरोधक इंडिया आघाडीने बुधवारी भाजपाप्रणीत एनडीए सरकारवर तीन दुरुस्ती विधेयकांवरून गंभीर आरोप केले. मात्र, शशी थरुरांनी या विधेयकांना आपला पाठिंबा दर्शवला.

पाकिस्तानने पुढाकार घेण्याची गरज; द्विपक्षीय संबंध सुधारण्याबद्दल थरूर यांचे मत

आता दोन्ही देशांतील संबंध सुधारावेत, यासाठी पाकिस्तानने पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यांच्या भूमीवरील दहशतवाद्यांचे जाळे उद्ध्वस्त करून त्यांनी प्रामाणिकपणा दाखवावा

शशी थरूर 
file photo
शुक्ला यांच्या मोहिमेचा सर्वांना अभिमान; काँग्रेसचे शशी थरूर यांच्याकडून कौतुक

थरूर म्हणाले, ‘शुक्ला यांच्या यशस्वी मोहिमेमुळे नव्या पिढीला विज्ञान-तंत्रज्ञान, अवकाश, गणित, अभियंता क्षेत्रांत करिअर करण्याची प्रेरणा मिळेल.

शशी थरूर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या अतिरिक्त टॅरिफच्या घोषणेवर प्रतिक्रिया दिली आहे, (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
Shashi Tharoor on Tariffs : जशास तसं वागा: भारतानंही अमेरिकी मालावरील टॅरिफ १७ टक्क्यांवरून ५० टक्के करावं; शशी थरूरांचा सल्ला

शशी थरूर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या अतिरिक्त टॅरिफच्या घोषणेवर प्रतिक्रिया दिली आहे,

भारतीय क्रिकेट संघानं इंग्लडविरोधात ओव्हल येथे खेळलेला कसोटी सामना ६ धावांनी जिंकला आहे. (फोटो- AP/इंडियन एक्सप्रेस)
Shashi Tharoor : “माझे शब्द…”, टीम इंडियावर शंका घेणाऱ्या शशी थरूर यांनी मागितली माफी; इंग्लंडविरोधातील विजयानंतर केली खास पोस्ट

भारतीय क्रिकेट संघानं इंग्लडविरोधात ओव्हल येथे खेळलेला कसोटी सामना ६ धावांनी जिंकला आहे.

 ‘ट्रम्प यांना गांभीर्याने घ्यावे लागते’ असे शशी थरूर का म्हणाले? (छायाचित्र:लोकसत्ता टीम)
‘ट्रम्प यांना गांभीर्याने घ्यावे लागते’ असे शशी थरूर का म्हणाले?

पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात ‘क्रॉसवर्ड’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आकाश गुप्ता यांनी थरूर यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

उपराष्ट्रपतीपदाबाबत शशी थरूर काय म्हणाले?
Shashi Tharoor: उपराष्ट्रपतीपदाबाबत शशी थरूर यांना माध्यमांचा प्रश्न; काँग्रेसचे थरूर म्हणाले, “सत्ताधारी भाजपाकडे…”

Shashi Tharoor on Vice President: जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता ९ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. तर ७ ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी केली जाईल, असे निवडणूक आयोगाने सांगितले.

अमेरिकेने भारतावर २५ टक्के टॅरिफ लादल्यानंतर शशी थरूर संतापले; म्हणाले, "हा निर्णय व्यापार उद्ध्वस्त...", (फोटो-संग्रहित छायाचित्र)
Shashi Tharoor : अमेरिकेने भारतावर २५ टक्के टॅरिफ लादल्यानंतर शशी थरूर संतापले; म्हणाले, “हा निर्णय व्यापार उद्ध्वस्त…”

Shashi Tharoor : ‘ट्रम्प यांचा हा निर्णय भारताचा अमेरिकेबरोबरचा व्यापार उद्ध्वस्त करेल’, असं खासदार शशी थरूर यांनी म्हटलं आहे.

 कारवाई संपली नसेल, तर यशस्वी कशी? संरक्षणमंत्र्यांच्या विधानावर काँग्रेसचा सवाल
   (छायाचित्र सौजन्य : संसद टीव्ही)
कारवाई संपली नसेल, तर यशस्वी कशी? संरक्षणमंत्र्यांच्या विधानावर काँग्रेसचा सवाल

जर मोहीम संपली नसेल, तर ती यशस्वी कशी असा सवाल काँग्रेसचे काँग्रेसचे उप गटनेते गौरव गोगोई यांनी केला.

संबंधित बातम्या