scorecardresearch

आजच्या अंकातून

Shivendrasinhraje inspected the development process of multi storey parking in the Rajwada are
सातारा पालिका निवडणुकीसाठी मनोमीलनाबाबत मुख्यमंत्री; प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील, शिवेंद्रसिंहराजे यांचे मतप्रदर्शन

राजवाडा परिसरात बहुमजली पार्किंगच्या विकसन प्रक्रियेसंदर्भात शिवेंद्रसिंहराजे यांनी पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

Abhidnya Bhave Husband Mehul Pai
“मी मठात गेलो होतो तेव्हा…”, अभिज्ञा भावेच्या पतीने सांगितला स्वामींच्या दर्शनाचा अनोखा अनुभव, म्हणाला, “वृद्ध आजोबा भेटले अन्…”

Abhidnya Bhave Husband Mehul Pai : अभिज्ञा भावेच्या पतीला स्वामी समर्थांच्या मठात अनोखा अनुभव, शेअर केली खास पोस्ट

MNS, hall , Mumbai Municipal Corporation,
मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर मनसेचे प्रतिसभागृह, आमदार आदित्य ठाकरे यांनाही आमंत्रण

मुंबई महापालिकेच्या धर्तीवर येत्या २६ एप्रिल रोजी मनसे प्रतिसभागृह भरवणार आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात हे प्रतिसभागृह भरविण्यात येणार असून…

Air Force officer Assault Case : भारतीय हवाई दलाच्या अधिकार्‍याला मारहाण प्रकरणात मोठा ट्विस्ट? CCTV फुटेजमधून वेगळाच प्रकार आला समोर

बंगळुरू येथे एका भारतीय हवाई दलातील अधिकाऱ्याने त्याला एका व्यक्तीने जबर मारहाण केल्याचा आरोप केला होता.

cleaning tongue benefits
Importance of Cleaning Tongue : तुम्ही एक महिना जीभ स्वच्छ न केल्यास शरीरावर कसा परिणाम होतो? तज्ज्ञांनी केले धक्कादायक खुलासे

Cleaning Tongue Benefits : तुमच्यापैकी किती जण रोज जीभ स्वच्छ करीत असतील? हे वाचल्यावर कित्येक जण

water quota, Pimpri-Chinchwad, Municipal Corporation,
पाणीकोटा वाढविण्याचा प्रस्ताव, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रक्रिया केलेले अधिकचे पाणी शेतीला देण्यास तयार

पिंपरी-चिंचवड शहरासाठी मुळशी आणि ठाेकरवाडी धरणातून पाणी आणण्याच्या हालचाली सुरू असतानाच महापालिकेने जलसंपदा विभागाला नवीन प्रस्ताव दिला आहे.

BJP aims to unite old and new target local body elections
भाजपकडून जुन्या-नव्यांचा मेळ, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे लक्ष्य; अकोल्यात ४८२ बूथ…

आगामी काळात राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे लक्ष्य ठेवून भाजपने तयारी सुरू केली.

municipal corporation, law, High Court, mumbai,
महापालिका कायदा तोडणाऱ्यांना की त्याचे पालन करणाऱ्यांना प्रोत्साहन देणार ? उच्च न्यायालयाचा संतप्त प्रश्न

अंधेरी येथील बेकायदा बांधकामाविरुद्ध अनेक तक्रारी येऊनही त्यावर कारवाई न करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निष्क्रियतेवर उच्च न्यायालयाने बोट ठेवले आहे.

Vile Parle , Jain temple, unauthorized,
विलेपार्ले येथील जैन मंदिर अनधिकृतच, न्यायालयाचे आदेश पाळूनही सहाय्यक आयुक्तांवर कारवाई, अभियंत्यांमध्ये संतापाची लाट फ्रीमियम स्टोरी

विलेपार्ले पूर्व येथील कांबळीवाडी परिसरातील जैन मंदिरावर करण्यात आलेल्या कारवाईवरून मुंबई महापालिकेला राजकीय पक्षांकडून लक्ष्य केले जात आहे. मात्र या…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या