

दक्षिण मुंबईत भुलेश्वर येथे एक क्रीडांगण व एक उद्यान तसेच भायखळा येथेही उद्यानाचा विकास प्रस्तावित आहे.

‘केमोल्ड’मधलं कुणाही कलावंताचं प्रदर्शन विसविशीत वाटू शकतं.

अकरावी मॅट्रिक व पुढील काळात इंग्रजी पुस्तकांचे वाचन जास्त प्रमाणात झाले.







दहाची मर्यादा ओलांडून थेट मध्यरात्रीपर्यंत कर्णकर्कश डीजेंच्या आवारात येथे दांडिया खेळला जातो.

गेल्या महिनाभरात ३५०० जणांचा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याचे समोर आले आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.