[ie_dailymotion id=x7g1k89] हा व्हिडीओ बघितल्यानंतर सगळ्यांनाच वाटलं होतं की हा मुलगा मृत्यूमुखी पडला असावा. मात्र हा मुलगा जिवंत असून त्याच्या डोक्याला छोटीशी जखम सोडली तर त्याला काहीच झालेलं नाही.