लोकसत्ता ‘सहज बोलता बोलता’मध्ये ज्येष्ठ अभिनेते लेखक दिलीप प्रभावळकर
रंगभूमी आणि चित्रपटांतील विविध भूमिकांतून प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारे, गप्पा मारल्यासारखे सहज लेखन करणारे ज्येष्ठ अभिनेते लेखक दिलीप प्रभावळकर यांच्याशी ‘लोकसत्ता’च्या नव्या ‘सहज बोलता बोलता’ या उपक्रमात सहज -मनमोकळा संवाद.