मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर ‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोमध्ये विविध स्टंट करताना दिसणार आहे. हा प्रवास कसा होता, या शोमुळे तिच्यामध्ये काय बदल झाला याविषयी अमृता सांगतेय..