करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, या लॉकडाउमध्ये करायचं काय हा प्रश्न अनेकांना भेडसावत आहे. अशा परिस्थितीत ‘होणार सून मी या घरची’ मधला तुमचा लाडका पिंट्या म्हणजेच रोहन गुजर काय म्हणतोय हे पाहा.