‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. प्राजक्ता सध्या ‘आई माझी काळूबाई’ या नव्या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे आणि त्यानिमित्तानेच तिने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला खास मुलाखत दिली. या मुलाखतीत प्राजक्ताने तिच्या करिअरसोबतच वैयक्तिक जीवनातील अनेक गोष्टींवर चर्चा केली.