नोटबंदी आणि वाहन उद्योगाला लागलेल्या मंदीवरुन राज ठाकरेंनी मोदी सरकारवर निशाणा साधला. मनमोहन सिंग यांच्याकडून आलेली अर्थव्यवस्था आहे तशी सुरु ठेवली असती पण तसं मोदींनी केलं नाही आणि नोटबंदी केली जी फसली असा टोला राज यांनी लगावला.