लोकशाहीत मतदानाचं वेगळं महत्व आहे. निवडून येणाऱ्या सरकारकडून लोकांना आशा, आकांक्षा, अपेक्षा असतात. या सर्व अपेक्षा पूर्ण होण्यासाठी मतदान करणं आवश्यक आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.