लॉकडाउनचा फटका उद्योग, व्यवसायांसोबत मंदिरांनाही बसला आहे. लॉकडाउनमुळे मंदिरांचे दरवाजेदेखील बंद करण्यात आले आहेत. जगातील सर्वात श्रीमंत विश्वस्त मंडळ असणाऱ्या तिरुपती देवस्थानसमोरही आर्थिक समस्या उभी राहिली आणि रोख पैशाचां तुटवडा निर्माण झाला आहे.